[ Best ] प्राणी पक्षी व त्यांचे निवास स्थान

0

प्राणी पक्षी व त्यांचे निवास स्थान / निवारे | Animal, Birds And Their Homes

प्राणी पक्षी व त्यांचे निवास स्थान

प्राणी (Animals) प्राण्यांची  घरे
चिमणी(Sparrow) घरटे (Gharte)
हत्ती (Elephant) हत्तीखाना/अंबारखाना (Hattikhana/Ambarkhana)
सिंह (Lion) गुहा (Guha)
वाघ (Tiger) गुहा (Guha)
गाय (Cow) गोठा (Gotha)
कोंबडी (Hen) खुराडे(Khurade)
साप (Snake) वारूळ (Varul)
घुबड/पोपट (Owl/Parrot) ढोली (Dholi)
घोडा (Horse) तबेला (Tabela)
मधमाश्या (Honeybee) पोळे (Pole)
उंदीर (Mouse) बीळ (Bil)
सुगरण (Baya Weaver) खोपा (Khopa)
पोपट (Parrot) पिंजरा/ ढोली (Pinjara/Dholi)
कोळी (Spider) जाळे (Jale)
मुंगी (Ant) वारूळ (Varul)
पक्षी (Birds) घरटे (Gharte)
माणूस (Human Being) घर (Ghar)
कावळा (Crow) घरटे (Gharte)
शिंपी (Tailor) पानांचे घरटे (Pananche Gharte)
ससा (Rabbit) बीळ (Bil)

Marathi Vyakaran

प्रश्न-उत्तरे

१. सिंह:गुहा, माकडे:?
अ) गोठा   ब) ढोली  क) झाडे  ड) तबेला
२. जशी गाय राहते गोठ्यात तशी मेंढी राहते _______?
अ) तबेला  ब) वारूळ   क) ढोली  ड) कोंडवाडा
३. चिमणी: घरटे, घुबड:?
अ)  खुराडे  ब) पिंजरा  क) ढोली  ड) घरटे
४.  हत्ती चा हत्तीखाना तसा घोड्याचा______?
अ) तबेला  ब) गोठा  क) गुफा  ड) कोंडवाडा

प्राणी पक्षी व त्यांचे निवास स्थान

प्राणी पक्षी व त्यांचे घरे

क्र. नावे निवास स्थान
सुगरण खोपा
साप वारूळ
मधमाश्या पोळे
गाय गोठा
सिंह गुहा
उंदीर बिळ
हत्ती जंगल, हत्तीखाना
घोडा तबेला
कोंबडी खुराडे
१० पोपट पिंजरा
११ चिमणी घरटे
१२ घुबड ढोली
१३ ससा बिळ
१४ मुंगी वारूळ
१५ पक्षी घरटे
१६ कावळा घरटे
१७ कोळी जाळे
१८ माकडे झाडे
१९ मेंढी कोंडवाडा
२० बैल गोठा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here